Our Happy Guests :
Mango tree......kalzondi...It is must visit place once,then to hear about it thousand times....Travel in the healthiest addiction with traditional konkani food...
All should experience staying in Mango Tree
Mango Tree is a perfect place to stay .
A Home away from your Home.
We enjoyed the Nature around satwik food and most important was the Cleanliness around.
- Mrs. Meena Teredesai
An ideal getaway with natural picturesque surroundings is Mango Tree Homestay.What makes the vacay exotic, is the warm hospitality and delicious gourmet cuisine.
I would rate Mango Tree Homestay.
- Prof. Parveen Prasad
गेल्या वर्षी आम्ही तुमच्या गणपतीपुळ्याजवळच्या "कळझोंडी" गावी मँगो ट्री मधील पाहुणचाराचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि लॉकडाऊनमुळे उबगलेल्या जीवाने मोकळा श्वास घेतला. पुन्हा, पुन्हा आणि पुन्हा जात राहावं असं हे निसर्गरम्य ठिकाण...तिथलं प्रत्येक झाड तुम्ही कष्ट आणि प्रेम ओतून जपलेलं!
गर्दीपासून दूर, केवळ आपल्या माणसांच्या सहवासात सुट्टी एन्जॉय करता आली.
तुमचं प्रेमळ आदरातिथ्य, राहण्यासाठी सुंदर, सुसज्ज आणि प्रशस्त कॉटेजेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदकापासून ते फिश पर्यंतची मेनूमधील व्हरायटी चाखून आम्ही तृप्त झालो! जवळच असलेला मोकळा समुद्र किनारा ट्रिपचे मुख्य आकर्षण ठरला... आपण गच्च रानातून केलेला नाईट ड्राइव्ह तर फारच इंटरेस्टिंग होता! त्यातच एखादी गणपतीपुळ्याची व्हिजिटही ठरलेलीच!
तेव्हा कार्येकर, येत्या उन्हाळ्यात आम्ही झाडावरून तोडून मनसोक्त आंबे खायला मँगो ट्री ला पुन्हा येतोय... दिवस राखून ठेवा!
- परीमला प्रभूदेसाई
All the vacation ways...
Lead to Mango Tree Home Stays!
It's slow relaxed pace...
Adds a smile to everyone's face!
- Arch. Aparna Dixit
"Mango tree Homestay.." एक अत्यंत सुंदर, निसर्गाच्या कुशीत, शांत , प्रथमदर्शनीच प्रेमात पडावे असे, कळझोंडी या छोट्याशा च पण गणपतीपुळे, समुद्रकिनारे, सुंदर देवालये यांचे सानिध्य असलेले,परत परत अनुभव घ्यावासा वाटणारे असे ठिकाण,. उत्तम,सोयी, आदरातिथ्य,यांचा सर्वांनी आवर्जून आनंद घ्यायलाच हवा.
- Vyankatesh Kanade